काँग्रेस पक्षातर्फे येवल्यात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचे जयंती निमित्त  विनम्र अभिवादन 

काँग्रेस पक्षातर्फे येवल्यात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचे जयंती निमित्त  विनम्र अभिवादन 
       
येवला : पुढारी वृत्तसेवा

 येवला तालुका काँग्रेस कमिटीचे वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे जयंती निमित्त हुतात्मा स्मारक, येवला येथे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
       यावेळी तालुकाध्यक्ष ॲड.समीर देशमुख, 
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मांजरे, सुरेश गोधंळी, प्रीतम पटणी, बळीराम शिंदे, दत्तात्रय चव्हाण, तालुका संघटक अण्णासाहेब पवार, उमेश कंदलकर, आबासाहेब शिंदे, अशोक नागपुरे, अमित पटणी, शफिक शेख, राजू पोळ, राहुल जाधव, चांद शेख
आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने