काेटमगांव याञेच्या निमित्ताने  घटी बसणा-या भाविकांसाठी येवल्यात माेफत वाहन सेवेचे उदघाटन, 

काेटमगांव याञेच्या निमित्ताने 
घटी बसणा-या भाविकांसाठी येवल्यात माेफत वाहन सेवेचे उदघाटन, 

येवला   : पुढारी वृत्तसेवा

 तालुक्यातील काेटमगांव येथिल श्री जगदंबा मातेच्या याञाउत्साहा निमित्ताने येथे घटी
 बसणा-या भाविकांसाठी येवला येथील सामाजिक संस्था जेसिज साेशल ग्रुपच्या वतीने माेफत वाहन सेवाचे उदघाटन
येवला मर्चंट बँकेचे संचालक प्रज्वल पटेल यांच्या हस्ते 
श्री फळ वाढवुन करण्यात आले शहरातील गंगा दरवाजा राेड परीसरात सदर माेफत वाहन सेवाचा छाेटाखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला हाेता जेसिज साेशल ग्रुपचे  प्रवक्ते विठ्ठुमामा परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या २५ वर्षा पासून सदर माेफत वाहन सेवाचा उपक्रम राबविण्यात येताे आणि यंदाही भाविकांसाठी माेफत वाहन सेवा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती ग्रुपचे प्रवक्ते विठ्ठुमामा परदेशी यांनी बाेलताना सांगितले 
दरम्यान घटी बसणा-या भाविकांसाठी माेफत वाहन सेवा सुरू करण्यात आली असुन सदर सेवेचा फायदा भाविकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे या प्रसंगी उद्याेगपती विकर्णसिंग( बालुशेठ) परदेशी, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठुमामा परदेशी, येमकाेचे संचालक प्रज्वल पटेल, पञकार विलास पगारे, सामाजिक कार्यकर्ते संजय पवार, गाेपाळ काबरा, कैलास काबरा, श्रीकांत साेनी,
सुनिल मुंदडा, अरूण पाथरकर, सुनिल पाटील, निलेश भुजबळ, बाळासाहेब साेनवणे, आदीसह शहरातील नागरीक माेठ्या संख्येने उपस्थित होते. आभार विठ्ठुमामा परदेशी यांनी मानले, 
फाेटाे/---
जगदंबा मातेच्या याञाउत्साहा निमित्ताने येवल्यात जेसिज साेशल ग्रुपच्या वतीने घटी बसणा-या भाविकांसाठी माेफत वाहन सेवाचे उदघाटन येमकाेचे संचालक प्रज्वल पटेल यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी
उपस्थित 
थोडे नवीन जरा जुने