डॉक्टर्स डे निमित्त वडवन चा वाढदिवस साजरा

डॉक्ट्रर्स डे निमीत्य साजरा झाला वडवनाचा वाढदिवस
येवला  : पुढारी वृत्तसेवा 
येवला तालुका मेडीकल प्रॅटीशनर असोसिएशन तर्फे मागिल वर्षी डॉक्ट्रर्स डे निमीत्य गोशाळा येथे 
वडवन औषधी देवराई कदंब वन यांची लागवड केली होती.
या वर्षी त्या झाडाचा वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच रुद्राक्ष 
, कदंब, शमी इ. ५० औषधी वृक्षान्ची लागवड करण्यात आली. संघटनेचे डॉ चंद्रशेखर क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणुन येवला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी  किरण देशमुख येवला गोशाळा प्रमुख पुरुषोत्तम काबरा उपस्थित होते. औषधी देवराई मध्ये ११९ प्रकारची वृक्ष लागवड असणारा महाराष्टील हा पहिलाचा प्रकल्प येवला डॉक्टर्स असोसीएशन तर्फे पुर्णत्वास आला आहे. 
वृक्षारोपण आणी संवर्धनाचा कार्यक्रम संघटंने च्या पर्यावरण विभागाचे  डॉ राम खोकले डॉ अविनाश विंचु डॉ अलंकार गायके याच्यातर्फे आयोजीत करण्यात आला होता. सदर कार्यक्रमास जेष्ठ सदस्य डॉ किशोर पहिलवान डॉ रावसाहेब पवार डॉ स्वप्निल शाह सचिव डॉ महेश्वर तगारे खजीनदाऱ डॉ धनराज काटे उपाध्यक्ष डॉ राहुल वाघ डॉ राजीव चंडालीया  डॉ योगेश जेजुरकर डॉ सुजीत एलमामे डॉ रोहन पाटील डॉ घनश्याम सोनार डॉ अंकुश आहेर डॉ ज्ञानेश धनगे डॉ योगेश घंगाळे महिला विभगातील डॉ दिपाली क्षत्रिय डॉ रश्मी शहा सौ खोकले सौ एलमामे
पर्यावरण प्रेमी सुदर्शन खिल्लारे , कृष्णा भुजबळ योगेश कोटमे ऱामा पवार नितीन लोणारी आदी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने