वृक्ष लागवड ,काळाची गरज -सचिन आहेर
दिनांक 13 जुलै रोजी देवदरी येथे ग्रामस्थ व सिद्धरेश्वर प्रतिष्ठान देवदरी यांच्या सयुक्तविद्यमाणे वृक्ष लागवड करण्यात आली ,,शासनातर्फे वारंवार झाडे लावण्याची अपील केले जाते ,,त्याला प्रतिसाद म्हणून तसेच झाडांचे महत्त्व लक्षात घेऊन देवदरी येथील नागरिकांनी 100 वृक्षांची लागवड करून ते जतन करण्याची शपथ घेतली
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बाजार समितीचे संचालक सचिन आहेर उपस्थित होते ,तसेच या कार्यासाठी अनेक नागरिकांचे सहकार्य लाभले त्यात
वि.वि.का. सोसायटी देवदरी खरवंडी व्हाय चेअरमन श्री अंकुशराव आबा दाणे.माजी सरपंच श्री बाळासाहेब दाणे .डॉक्टर प्रदीप दाणे मेजर संजय दाणे श्री बापू भाऊ दाणे श्री रखमा दाणे प्रकाश दाणे काशिनाथ थेटे भैरू दाने सूर्यभान दाणे भानुदास दाणे वाल्मीक दाने रामभाऊ दाने रवि दाने हरीश दाणे नंदू दाणे पारसनाथ दाणे पहिलवान अण्णा आहेर धर्मादाणे,मच्छिंद्र थोरात ,नंदू जाधव
दरवर्षी वाढत चाललेले तापमान व जमिनीची होणारी धूप बघता वृक्ष लागवड जीवनावश्यक झालेली आहे ,देवदरी ग्रामस्थ व सिद्धेश्वर प्रतिष्ठान चा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे व इतरांना प्रेरणा देणारा आहे--सचिन आहेर ,संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती येवला