सोनवणे महाविद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसह गुणगौरव व सत्कार सोहळा संपन्न
अंदरसुल; शब्बीर इनामदार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे महाविद्यालयाने धवल यशाची परंपरा कायम राखली यांत सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव व त्यांच्या पालकांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला. यात विज्ञान शाखेचा प्रथम क्रमांक जाधव निकिता संजय, द्वितीय क्रमांक- वाकचौरे साक्षी संदिप, तृतीय क्रमांक- गायकवाड ओमकार हौशीराम, चतुर्थ क्रमांक-रासकर चिन्मय अनिल, पंचम क्रमांक-जानराव साक्षी विजय,तर वाणिज्य शाखेचा प्रथम क्रमांक धनगे काजल बाळनाथ, द्वितीय क्रमांक-खतिब नुज्जत मुनिरअली, तृतीय क्रमांक-घोडेराव साक्षी मारुती, चतुर्थ क्रमांक-वडाळकर पूजा शंकर, पंचम क्रमांक-हाडोळे प्रतिभा अण्णासाहेब
कला शाखेचा प्रथम क्रमांक जठार ऋतुजा बाबासाहेब, द्वितीय क्रमांक-जेजुरकर महेश्वर कैलास, तृतीय क्रमांक-वाघ यश बाबासाहेब, चतुर्थ क्रमांक-दळे यश दत्तात्रय, पंचम क्रमांक-गुजरे ललित अण्णासाहेब, नेवासकर प्रदिप विठ्ठल, घोडके आश्विनी बबन. विद्यार्थी उपस्थित होते तर संजय जाधव, संदिप वाकचौरे, हौशिराम गायकवाड, पूजा गायकवाड, विजय जानराव, अनिता जानराव, अनिल रासकर, धनगे, मुनिरली खतीब, मारुती घोडेराव, शंकर वडाळकर, अण्णासाहेब हडोळे, मीना जठार, कैलास जेजुरकर, बाबासाहेब वाघ, दत्तात्रय दळे, गुजरे अण्णासाहेब, विठ्ठल नेवासकर, बबन घोडके आदि पालकांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमासाठी उपस्थितीत असलेले संस्थेचे अध्यक्ष अरुण भांडगे, सरचिटणीस अमोल सोनवणे, खजिनदार मकरंद सोनवणे, संचालक राजेंद्र गायकवाड, डॉ भागीनाथ जाधव, जीवन गाडे, उज्वल जाधव, राजेंद्र सोनवणे ,माजी सरपंच विद्यमान ग्रा सदस्य सौ विनिता अमोल सोनवणे, डॉ स्वप्निल सोनवणे, तसेच मुख्याध्यापिका जयश्री परदेशी, मुख्याध्यापक अल्ताफ खान, प्राचार्य सचिन सोनवणे, सुनिल सपकाळ, संदीप बोढरे, सचिन बोढरे ,सागर गाडेकर, गोकुळ वाणी, शिवप्रसाद शिरसाठ, सुनिल भागवत, मयुर भागवत ,निर्मला शिकारे, महेश मेहेत्रे, संतोष जाधव, आरती भागवत, आरती जगधने , दिपाली सोनवणे, सुषमा सोनवणे, पूजा वडाळकर, भागवत रेणुका, जितेश व्यवहारे, रामदास गायके, कांचन गायकवाड, सुवर्णा कडलग, यांनी अभिनंदन केले व भावी शुभेच्छा दिल्या