नायगव्हाण येथे क्रांतीसुर्य-प्रज्ञासुर्य यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी..
येवला : पुढारी वृत्तसेवा
नायगव्हाण येथे जि परीषद शाळा,ग्रामपंचायत कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती साजरी करण्यात आली त्याचप्रमाणे युवा प्रतिष्ठाण,क्रांतीसुर्य प्रज्ञासुर्य संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतिने महात्मा जोतीराव फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांना अभिवादन करण्यात आले या प्रसंगी नायगव्हाण येथील संरपच,भाऊसाहेब ढोणे उपसरपंच श्रावण कांदळकर,सदस्य,प्रशांत पानपाटील,ग्रामसेवक, ज्ञानेश्वर माळी शिक्षक प्रा.काकड सर,प्रा.जाधव सर,प्रा.वर्पे सर यांनी दिपप्रज्वलन केले यावेळी उत्सव समितीचे कार्यकारणी सदस्य संतोष आहीरे,संदीप. पानपाटील, रामभाऊ पानपाटील, सम्राट पानपाटील, पै.सुर्यकांत पानपाटील, प्रमोद पानपाटील, रविंद्र पानपाटील, सचिन पानपाटील, कचरू आहीरे, साहेबराव पानपाटील,उत्तम पानपाटील,संतुजी पानपाटील,भिमराव पानपाटील, रमेशआप्पा पानपाटील, अशोक पानपाटील,पै.चंद्रकांत पानपाटील शरद पानपाटील. त्याचप्रमाणे वाल्मीक शिंदे, सुनिल साळवे, नितीन सदगीर, रोहीदास सदगीर,उत्तम ढोणे सखाहरी ढोणे, रघुनाथ जोरवर, बबन जोरवर सोमनाथ सदगीर, भाऊसाहेब गाडे इ.ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच सायंकाळी कुस्तीची दंगल जल्लोषात आयोजित करण्यात आली.