नारायणगिरी महाराज फाउंडेशन नाशिक माहिती तंत्रज्ञान विभाग अध्यक्ष महाराष्ट्र (IT Cell) विजय खैरनार यांची निवड.
नारायणगिरी महाराज फाउंडेशन नाशिक माहिती तंत्रज्ञान विभाग महाराष्ट्र (IT Cell) पदी येवला तालुक्यातील गारखेडेचे युवा नेतृत्व विजय खैरनार यांची नियुक्ती झाली त्यांची सामाजिक कामाची तळमळ तसेच जनसंपर्क बगता फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष विष्णुजी भागवत यांच्या सूचनेनुसार तसेच आदेशानुसार यांची नियुक्ती करण्यात आली आहे नारायणगिरी महाराज फाउंडेशन चे अध्यक्ष यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले फाउंडेशन चे ध्येय-धोरणांचा कार्य तळा गळा परिणत प्रचार व प्रसार माहिती तंत्रज्ञान विभागा द्वारे महाराष्ट्र भर करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असे खैरनार यांनी म्हंटले आहे यावेळी नारायनगिरी फाउंडेशन चे नाशिक प्रसिद्धी प्रमुख एकनाथ भालेराव येवला पंचायत समिती उपसभापती रुपचंद भागवत देविदास जानराव ज्ञानेश्वर भागवत प्रफुल निस्ताने सर स्वाती पाटील मॅडम उपस्थित होते...