न्यू इंग्लिश स्कूल उंदिरवाडीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी मिळवलेले घवघवीत यश
येवला : प्रतिनिधी
शहरातील सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल उंदिरवाडी या विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनीनी क्रीडा संकुलात पार पडलेल्या मैदानी स्पर्धांमध्ये घघवीत यश मिळविले आहे.
दिनांक २१ व २२ सप्टेंबर रोजी दोन दिवस मैदानी स्पर्धांचे आयोजसन करण्यात आले होते. तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग या स्पर्धांमध्ये नोंदविला होता.
यशस्वी विद्यार्थी याप्रमाणे-
------- वयोगट १४ वर्षे आतील मुली------
कोमल खोकले- (१०० मीटर धावणे- प्रथम क्रमांक ) ,
वृषाली जेजुरकर- ( २०० मीटर धावणे- प्रथम क्रमांक , लांब उडी- प्रथम क्रमांक , गोळा फेक द्वितीय क्रमांक ),
प्रांजल वल्टे- ( ४०० मीटर धावणे प्रथम क्रमांक )
विद्या सोनवणे-( ८० मीटर हर्डल्स- प्रथम क्रमांक .),
४×१०० मीटर दिले - प्रथम क्रमांक -नांवे ( कु. कोमल खोकले, वृषाली जेजूरकर, प्रांजल वल्टे, विद्या सोनवणे, वृषाली गायकवाड.)
------ १७ वर्षे आतील मुली------
अपेक्षा शिंदे-( १०० मीटर धावणे- प्रथम क्रमांक , लांब उडी- प्रथम क्रमांक.),
साक्षी आदमने - उंच उडी, प्रथम क्रमांक , १०० मीटर हर्डल्स- प्रथम क्रमांक.)
आरती गुंजाळ- थाळी फेक- तृतीय क्रमांक.),
४× १०० मीटर रिले- प्रथम क्रमांक , अपेक्षा शिंदे, साक्षी आदमने, आरती गुंजाळ, गायत्री आदमने, माधुरी राजुने )
--------14 वर्षे वयोगट मुले ------
शैलेश राजूळे- ( १०० मीटर धावणे - प्रथम क्रमांक, ४०० मीटर धावणे- द्वितीय क्रमांक )
शंतनू खोकले - ( २०० मीटर धावणे- तृतीय क्रमांक.)
४×१०० मीटर रिले.- (तृतीय क्रमांक.)
------- १७ वर्षे आतील मुले-------
सोमनाथ मोरे- ( १०० मीटर धावणे- प्रथम क्रमांक, ८०० मीटर धावणे - प्रथम क्रमांक.),
संतोष जाधव - ( गोळा फेक- द्वितीय क्रमांक , लांब उडी - प्रथम क्रमांक ,२०० मीटर धावणे - प्रथम क्रमांक.),
अमोल राजुळेे - ( भाला फेक - द्वितीय क्रमांक , थाळी फेक - तृतीय क्रमांक.)
राहुल देवडे :- ( १०० मीटर हर्डल्स- प्रथम क्रमांक ),
वैभव शेलार : - (३००० मीटर धावणे- तृतीय क्रमांक.),
विशाल सोनवणे : - ( ५ किलो मीटर चालणे - प्रथम क्रमांक.), ४× १०० मीटर रिले - प्रथम क्रमांक .
सोमनाथ मोरे , संतोष जाधव , अमोल राजुळे , राहुल देवडे , वैभव शेलार )
यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थिनी खेळाडूंची जिल्हा स्तरावर आता तालुक्याचे प्रतिनिधित्व करनार आहेत
विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक डी एम .गिरासे, पी. के.पगारे व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष पंकज पारख ,उपाध्यक्ष रमेशचंद्र पटेल , चिटणीस सुशीचंद्र गुजराथी, कोषाध्यक्ष रवी काळे यांनी अभिनंदन केले आहे.
फोटो - उंदिरवाडी येथील यशस्वी विद्यार्थ्यांसोबत मार्गदर्शक शिक्षक व मुख्याद्यापक