मावळा गृप साताळीचे गणपती विसर्जन मिरवणुक प्रसंगी येवला पंचायत समितीचे उपसभापती सन्मा रूपचंदजी भागवत,येवला शहर शिवसेना प्रमुख राजाभाऊ लोणारी साताळीचे सरपंच भाऊसाहेब कळसकर यांनी महाआरती केली व त्यांचे हस्ते सरपंच भाऊसाहेब कळसकर यांनी मावळा गृपला मोफत ८५ टि शर्ट दिले त्याचे वितरण केले यावेळी मावळा गृप कडुन सर्वांचा शाल नारळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार केला यावेळी कृष्णा कोकाटे,संजय काळे,सुभाष कोकाटे, गोकुळ आहेर,सतिष कोकाटे,पवन सोनवणे,जितेंद्र बच्छाव,निलेश सोनवणे,बबलु कोकाटे,अमोल राजगुरू,विकास सोनवणे,अक्षय जगताप,विक्रांत आहेर,ज्ञानेश्वर आहेर व गृपचे सर्व कार्यकर्ते उपस्थीत होते