बाल काव्य स्पर्धेत एंन्झोकेम ची शलाका हिरे हिचे यश



बाल काव्य स्पर्धेत एंन्झोकेम ची शलाका हिरे हिचे यश

येवला : प्रतिनिधी
ज्ञानवर्धिनी विधाप्रसारक मंडळ नाशिक व जनता विधालय येवला यांच्या संयुक्त विधमाने कै.आनंद जोर्वेकर व त्र्यंबक बापुजी ठोंबरे स्मृति प्रित्यर्थ जिल्हास्तरीय बालकवी काव्य स्पर्ध मध्ये एन्झोकेम हायस्कूल व शेठ गंगाराम छबिलदास कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविधालयातील इयत्ता ११ वी सायन्स मधील विधार्थिनी  कु.शलाका बाळासाहेब हिरे  हिने  द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळविले आहे.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य डाॅ.सुभाष निकम यांच्या हस्ते तिला प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देऊन तिचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी जनता काॅलेजचे प्राचार्य डाॅ.भाऊसाहेब गमे,श्री.नानासाहेब पटाईत सर काव्यस्पर्धा परीक्षक कवी लश्मण बारहाते प्रा.श्री.दत्तकुमार उटवाळे   
कवी बाळासाहेब सोमासे श्सचीन साताळकर आदि मान्यवर उपस्थित होते.तिच्या काव्यस्पर्ध मधील यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री.पंकज पारख सेक्रेटरी सुशील गुजराथी ,रमेशचंद्र पटेल, विधालयाचे प्राचार्य दत्ता महाले उपप्राचार्यबिरारी,पर्यवेक्षक,किशोर जगताप,प्रा.आर.बी गायकवाड,प्रा.अविनाश कुलकर्णी,प्रा.चौधरी,प्रा.धनवटे,प्रापुंड,प्रा.विसपुते,प्रा.एम.पी.गायकवाड,प्रा.साळुंके,प्रा.के.जी.पाटील,प्रा.सौ.देशमुख,सौ.नागपुरे,सौ.पराते मॅडम,प्रा.सौ.चित्ते मॅडम यांनी तिचे यशाबद्दल अभिनंदन केले आहे.

थोडे नवीन जरा जुने