तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत सावरगाव विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची बाजी



तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत सावरगाव विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची बाजी 

  येवला : प्रतिनिधी
 महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा  संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या येवला तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धा नुकत्याच  तालुका क्रीडा संकुल  य येथे संपन्न  झाल्या.  
   सदर स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल सावरगाव या विद्यालयातील  घवघवीत यश संपादन करणारे विध्यार्थी याप्रमाणे  
19 वर्षाखालील गटात  - 
1500 मी.धावणे -
काटे किशोर राजेंद्र - प्रथम.                  3000 मी.धावणे -   काटे किशोर  राजेंद्र -प्रथम क्रमांक.     
100मी.धावणे_
  गोराणे राहुल साहेबराव-व्दितीय क्रमांक
  माळी गोपीनाथ नामदेव  -तृतीय          
 400 मीटर धावणे - 
माळी गोपीनाथ नामदेव -व्दितीय                  800 मीटर धावणे_   म्हस्के राहुल साईनाथ - तृतीय क्रमांक
   प्रथम व व्दितीय क्रमांकाने विजयी  झालेल्या  खेळाडूंची जिल्हा  स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
   विजयी खेळाडूंचे संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्रा.प्रमोद  पाटील,सहसचिव प्रविण  पाटील ,नगरसूलचे सरपंच प्रसाद दादा पाटील,माजी सभापती संभाजीराजे पवार,मार्गदर्शक अनिल साळुंके,प्राचार्य  डी.डी.अहिरराव,  पर्यवेक्षक  एस.आर.पैठणकर यांनी खेळाडूंचे कौतुक केले.  
  खेळाडूंना  क्रीडाशिक्षक  एस.एम.घुगे, एस एस बहिरम,श्री व्ही के पगार, बी.एच.सोनवणेे,श के.सी.मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.

थोडे नवीन जरा जुने