ममदापुर येथे छत्रपती मित्र मंडळाकडून बक्षीस वाटप
15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने नूतन माध्यमिक विद्यालय ममदापुर येथे छत्रपती मित्र मंडळाचे संस्थापक देविदास भाऊ गुडघे यांनी सालाबाद प्रमाणे दहावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला यामध्ये सर्वप्रथम ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला त्या ध्वजारोहणाचे पूजन रामेश्वर पाटील विठाबाई सदगीर यांनी केले व व ध्वजारोहण अरूणाबाई बैरागी यांनी केले उद्या नंतर दहावी मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तर पती मित्र मंडळाचे संस्थापक देविदास भाऊ गुडघे यांच्या अध्यक्षेखाली प्रथम क्रमांकाचे बक्षीस देविदास भाऊ हसते प्रतिक्षा गुडघे यांना देण्यात आले दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस डॉक्टर राऊत हस्ते रोहिणी आहेर यांना देण्यात आले तिसऱ्या क्रमांकाचे क्रमांकाचे बक्षीस देविदास भाऊ यांची कन्या देवयानी गुडघे तिच्या हस्ते दिपाली गुडघे यांना देण्यात आले याप्रसंगी उपस्थित मान्यवर माजी सरपंच संजय मस्के मोहन बैरागी कोपट ठाकरे अनिल डॉक्टर समाधान जानराव गोरख वैद्य निलेश गुडघे निलेश जाधव प्रकाश गुडघे किरण जाधव हनुमान गुडघे सर्वान वैद्य जालिंदर जाधव जनार्दन जाधव भैया गिडगे राहुल वाघ राजू गुडघे सागर गुडघे सोनू धळे गणेश बत्तासे मनोज कुलकर्णी माऊली काळे सर्व शिक्षक गं व छत्रपती मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते आदी उपस्थित होते