येवल्यातील ईकरा मदरसा शाळेत स्वातंत्र दिन साजरा
येवला : प्रतिनिधी
येवला : प्रतिनिधी
नेहरु युवा केंद्र नाशिक सामाजिक विकास बहू उद्देशिया सेवाभावी संस्था येवला यांच्या संयुक्त विद्यमाने ईकरा अरबी मदरसा शाळेत स्वतंत्र दिन साजरा
कार्यक्रम च्या अध्यक्षतेस्थानी नेहरु युवा केंद्रांचे जिल्हा युवा समन्वयक भगवान गवई तर प्रमुख पाहुणे म्हणून तौफिक शेख संजय कासार संतोष चव्हाण मुकेश लचके कोमल वर्धे अजहर शाह राहुल लोणारी एजाज सैय्यद आदी उपस्थित होते सूत्रसंचालन अजहर शाह यांनी केले तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक अश्विनी जगदाळे यांनी केले धवजारोहन भगवान गवई तौफिक शेख यांनी केले संजय कासार यांनी संस्थेच्या कामाची स्तुती केले व सर्व संस्था कर्मचारी यांचे अभिनंदन केले भगवान गवई यांनी नेहरु युवा केंद्रांच्या वतीने संस्थेच्या कामाची तपासणी करून मार्गदर्शन केले तौफिक शेख यांनी आपल्या भाषणात मदरसा शाळेतील उपक्रम अतीशय उत्तम असून अश्या उपक्रमात स्थानिक नागरिकानी संस्थेला सहकार्य करत राहवे असे आव्हान केले याप्रसंगी सर्व विध्यार्थी व पालक उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अश्विनी जगदाळे आफ्रिन शेख इशरत खान हाफिज मुसैफ इमरान शेख आदींनी अथक परिश्रम घेतले