जऊळके विविध कार्यकारी सोसा. चेअरमनपदी दत्तु सोनवणे तर व्हा चेअरमनपदी बबनराव जाधव यांची निवड.
येवला : प्रतिनिधी
जऊळके विविध कार्यकारी सोसा. चेअरमनपदी दत्तु सोनवणे तर व्हा चेअरमनपदी बबनराव जाधव यांची निवड करण्यात आली . सहाय्यक निंबधक कार्यालय,येवला येथे चेअरमन व व्हा चेअरमन निवड करण्यात आली.या अगोदर चेअरमन रमेश तांबे व व्हा चेअरमन किसनराव भड यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्यानंतर सदरनिवड ही बिनविरोध करण्यात आली.यावेळी जेष्ठ संचालक खंडेराव जाधव,उत्तम गवंडी,रमेश तांबे,रामभाऊ दराडे,नाना जाधव,कारभारी खैरनार,किसनराव भड,बाळासाहेब सोनवणे,चांगदेव जाधव,विठोबा शिरसाठ ,दत्तु जाधव,सुभाष कड,बाळासाहेब जाधव,विलास जाधव,नाना गवंडी,मच्छिंद्र जाधव,सुनिल जाधव,संजय गवंडी ,जनार्दन भड,राजेंद्र सानप,रामकृष्ण जाधव,संपत खैरनार,ज्ञानेश्वर जाधव,दत्तु राजगुरु,बाबासाहेब भड,दत्तु शिंदे,गोकुळ जाधव,भरत जाधव,वसंत भड,संतोष पवार,योगेश गवंडी आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.प्राधिकृत अधिकारी म्हणुन सहाय्यक निबंधक इ.पी.पाटिल, संस्थेचे सचिव प्रभाकर जाधव,लिपीक लक्ष्मण शिंदे यांनी काम पाहिले.