येवला - (प्रतिनिधी) --- येवला -मनमाड रस्त्यावरील मारूती ओमनी - आयशर ट्रक च्या भीषण अपघातात 6 जण ठार तर 3 गंभीर जखमी झाले. गोपाळवाडी फाट्याजवळ पहाटे ५.३० च्या सुमारास हा अपघात झाला. मनमाड वरून शिर्डीकडे जाणाऱ्या मारुती ओम्नी ला येवल्याहून मनमाडच्या दिशेने जाणाऱ्या आयशर ट्रक ने समोरून जबरदस्त धडक दिली . सर्व शिर्डी येथे साईदर्शनाला चालले होते..अपघातातील सर्व जण २०- ३० वयोगटातील अाहे. घटनास्थळावरून आयशर ट्रकचा
ड्रायव्हर फरार झालेला आहे.
ड्रायव्हर फरार झालेला आहे.