येवला येथील विठ्ठल मंदिर सभाग्रहात अखिल ब्राह्मण महासंघाची
जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत १६ ऑगस्ट रोजी नाशिक
जिल्हा मेळावाचे यजमान पद येवला शहराला देण्याचा निर्णय झाला. या बैठकीला
ब्राह्मण महासंघाचे महाराष्ट्र,गुजराथ,कर्नाटक या राज्यांचे महामंत्री
असलेले मा.श्री.प्रसादजी अग्निहोत्री यांनी मार्गदर्शन केले. तसेच
अहमदनगर जिल्हा अध्यक्ष श्री.धोंडोपंत कुलकर्णी, नाशिक जिल्हा अध्यक्ष
श्री.बी.जी.कुलकर्णी, अखिल ब्राह्मण समाज मंडळ येवला चे अध्यक्ष
श्री.दिगंबर कुलकर्णी, श्री.दिलीप पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
येवला येथील परशुराम प्रतिष्ठान चे श्री.बाळासाहेब देशमुख व नाशिक
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचे अध्यक्ष व प्रतिनिधी यांनी समाजाच्या
अनेक समस्यांवर चर्चा करून उपाययोजना करण्याचे आवाहन श्री.अग्नोहोत्री
यांना करण्यात आले. या कार्यक्रमास कळवण तालुका चे श्री.मुदावातकर, घोटी
चे अध्यक्ष श्री.बापूसाहेब जोशी, दिंडोरी चे अध्यक्ष श्री.मोनू वाडेकर,
त्रंबकेश्वर चे अध्यक्ष श्री.सुशील कुलकर्णी व प्रसाद भालेराव, सटाणा चे
अध्यक्ष श्री.बाबा चंद्रात्रे, निफाड चे श्री.पद्माकर पाटील व श्री.डी.एन
कुलकर्णी, कसबे-सुकेणे चे अध्यक्ष श्री.अजित पिंपळे, पिंपळगाव(ब) चे शरद
कुलकर्णी, नांदगाव चे अध्यक्ष श्री.नंदू जोशी, पेठ चे अध्यक्ष श्री.नंदू
जोशी, इगतपुरी चे श्री.बापूसाहेब कुलकर्णी व अविनाश कुलकर्णी, लासलगाव चे
श्री.विजय जोशी व श्री.दंडवते, विंचूर चे श्री.जगन्नाथ जोशी, चांदवड चे
श्री.यशोदीप घमेंडी, व श्री.दयानंद गोखले, मनमाड चे श्री.श्रीकांत
दीक्षित, मालेगाव चे श्री.राजेश शिवरेकर व श्री. मनीष शर्मा तसेच येवला
येथील ब्राह्मण महिला मंडळाच्या सदस्या व समाजातील मान्यवर उपस्थित होते