येवला दि.७ (प्रतिनिधी)
येवला तालुका भाजपाची नियोजन बैठक नासिक जिल्हा सरचिटणीस श्री. शंकरराव
वाघ यांच्या प्रमुख
मार्गदर्शनात लोणार गल्लीतील गणपती मंदिरात नुकतीच संपन्न झाली. सदर
बैठकीत आगमी विधानसभा निवडणुकीवर चर्चा करून नियोजन करण्यात आले. येवला
विधानसभा मतदार संघ भाजप ला मिळण्या बाबतचा ठराव जिल्हाला सादर करण्यात
आला.मतदार संघातील बुथ रचना प्रभावी असल्याचे गौरव उद्गार वाघ
यांनी प्रकट केले व मतदार संघातील कार्याची, घडामोडींची माहिती घेत
निवडणुकी बाबत मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांचे मनोगत जाणून घेऊन चर्चा
केली.इच्छुक उमेदवारांनी आपली नावे देऊन आपआपले कार्यअहवाल सादर
केले.प्रमोद संस्कार,कैलास सोनावणे,एकनाथ साताळकर,गोरख खैरनार,भाऊ
लहरे,नंदकिशोर शिंदे, नंदकिशोर कुलकर्णी,छायाताई क्षीरसागर,विजयश्री
भावसार,धनंजय कुलकर्णी या इच्छुकांनी
आपली नावे सादर केली.
लोकसभेच्या दोन्ही निवडणुकीत भाजपला मिळालेले जनमत हे
मित्रपक्षाच्या विधानसभा उमेदवारा पेक्षा अधिक असल्याचे मत प्रदर्शित
झाले. मतदार संघात भाजपा कार्यकर्त्यांची निर्माण झालेली फळी, संघ
परिवाराचा जागरूक जनसंपर्क व सुज्ञ मतदार यांच्या गणिताची माडणी करण्यात
आली. तथाकाथित विकासाचे मृगजळ जनसामान्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी
व सिंचनाचे, औधोगिक, शैक्षणिक,आरोग्याचे, कृषी विषयक प्रलंबित प्रश्नाची
सोडवणूक करण्यासाठी भाजपाचाच उमेदवाराची गरज मतदार संघाला असल्याचे
निदर्शनात आणून दिले.
येवला-लासलगाव विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समिती प्रमुख पदी
येवला तालुका सरचिटणीस आनंद शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली.तर
सहप्रमुख म्हणून विन्चुरचे किशोर पाटील यांची निवड करण्यात आले.विस्तारक
राजेंद्र परदेशी, बुथरचना प्रमुख राजेंद्र मगर,किरण कुलकर्णी, कार्यालय
प्रमुख
डॉ.गोविंद भोरकडे, दौरा प्रमुख विजयकांत पठाडे, प्रचार प्रसिद्धी प्रमुख
मुकेश चवळे, सोशल मेडिया प्रमुख अंबादास मुंडे, आचार साहिंता प्रमुख
डॉ.संतोष जाधव, सभा दौरे परवानगी (राष्ट्रीय व प्रादेशिक नेत्यांचे)
सुनील सोमासे, हेलीपॅड व्यवस्था सागर नाईकवाडे, प्रचार साहित्य निर्माण
प्रमुख युनुस पटेल, प्रचार
साहित्य वितरण प्रमुख संपत नगरे, अपारंपरिक प्रचार प्रमुख (पदनाट्य,
भारुड,जादूचे प्रयोग) विजयाताई भावसार, जाहीरनामा समिती प्रमुख राजेंद्र
चाफेकर, अन्य राज्यमंत्री कार्यक्रम प्रमुख दत्तुलाल शर्मा, अन्य
समाजबांधव संपर्क मेळावे प्रमुख गणेश गायकवाड,संघ विचार परिवार समन्वय
प्रमुख मीननाथ
पवार या प्रमाणे व्यवस्थापन समिती घोषित करण्यात आली.
बैठकीस श्रीकांतभाई गायकवाड, प्रमोद संस्कार, कैलास
सोनावणे, संपतराव नागरे, कुंदे पाटील, गोरख पा. खैरनार, आनंद शिंदे,
राजेंद्र परदेशी, एन.डी.कुलकर्णी, निलेश सालकडे, राजेंद्र मगर, दिलीप
आनर्थे, अंबरनाथ कानडे,बाळासाहेब कुरे, अंबादास मुंडे, गणेश ढाकणे, मुकेश
चवळे, दत्ता सानप, बाळासाहेब शिंदे, डॉ.नंदकिशोर सोनावणे, डॉ.संतोष जाधव,
सागर नाईकवाडे, मीननाथ पवार, सुरेश गवते, युनुस पटेल, छगन दिवटे, दीपक
राजवाडे, शिवाजी देवरे, अशोक थोरात, जनार्दन आहेर, अहमद सैयद, व्दारकानाथ
दहे, विलास कदम, सुभाष कदम, दीपक मगर, आण्णा थोरात, दीपक पोकळे, टिप्पू
शिंदे, राउसाहेब चव्हाण, शामराव
राजवाडे, अशोक शिंदे, कृष्ण शिकालकर, डॉ.गोविंद भोरकडे, सुनील सोमासे,
मनोज मोहरे, प्रा.नानासाहेब लहरे, राजेंद्र शिंदे, हसन हुसेन यासह मोठ्या
संखेने कार्यकर्ते उपस्थित होते.