येवला - (सुदर्शन खिल्लारे)- येवला शहराचा प्रसिध्द पंतगोत्सव चालू असून
त्यामध्ये बंदी असलेला नायलॉन मांजा सर्रास वापरला जात आहे. सोमवारी
तालुक्यातील चिचोंडी येथील रहिवाशी विष्णू रामशंकर दुधे हे येवल्यात
कामानिमित्त आले असताना शहरातील विंचूर चौफुलीजवळ त्यांच्या गळ्यात मांजा
अडकला व त्यांच्या माने ला खोलवर जखम झाली. त्यांना तातडीने सोनवणे
हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवले . सुदैवाने जखम श्वास व अन्ननलिकेच्या
बाजूने न झाल्याने ते बचावले .
आपल्या विकृत आनंदासाठी नायलॉन मांजा वापरणाऱ्यांनी हे लक्षात घेतले
पाहीजे कि हे आपल्या घरातील व्यक्तीबाबत ही घडूु शकते असे मत घटना जवळून
पाहणारे जाणकार नागरिक व्यक्त करीत होते.
येवला पोलिसांनी नायलॉन मांजा वापरणाऱ्या वरही कार्यवाही करावी असे मत
जनतेत व्यक्त होत आहे.