येवला - जनता विद्यालयात इयत्ता १० वी मध्ये शिकणाऱ्या समिक्षा अजय जैन
हीने यवतमाळ येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय वेटलिफ्टींग
स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे. झारखंड मधील रांची येथे होणाऱ्या
राष्ट्रीय स्पर्धेसाठी तीची निवड झाली आहे.राष्ट्रीय स्तरावर खेळण्याच्या
बहुमान मिळवणारी तालुक्यातील पहिली विद्यार्थीनी आहे. क्रिडा शिक्षक
शिरीष नांदुर्डीकर व टेनीसपटू वडील अजय जैन यांचे मार्गदर्शन तीला लाभले.
समिक्षाचे यशाचे कौतुक सर्वत्र होत असून माजी नगराध्यक्ष पंकज पारख,
जगदंबा एज्युकेशन सोसायटीचे किशोर दराडे, दामोधर खोकले,योगेश सोनी
,प्राचार्य दंवगे, सॅमसन शिंदे यांनी तीचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या
आहेत