येवला- उच्च शिक्षण घेणार्या भारतीय जनता पार्टीच्या विद्यार्थी
आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत दिवाळी
भाऊबीजदिनी येथील गरीब कुटुंबातील महिलांना साडीचे वाटप केले. यावेळी
भाजप शहराध्यक्ष मनोज दिवटे, विद्यार्थी आघाडीचे ऋषिकेश जोशी,
तालुकाध्यक्ष चेतन वाघ, भाजप सरचिटणीस बापूसाहेब गाडेकर, युवाचे अध्यक्ष
राम बडोदे, विद्यार्थी आघाडी उपाध्यक्ष तुषार महाले, प्रसाद भांडगे,
युवाचे जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब लहरे, जेष्ठ नेते बाबूराव कोटमे,
अविनाश पाबळे, जिल्हा सरचिटणीस राजूसिंग परदेशी आदी उपस्थित होते