येवला
- भाजपच्या येवला शहर शाखेच्या वतीने वर्धापनदिन साजरा करण्यात आला.
यानिमित्त कार्यालयाजवळ पाणपोईचे उद््घाटन माजी ग्रामसेवक आसाराम रोडे,
रमेशभाई गुजराथी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मनोज दिवटे, बंडू
क्षीरसागर, धनंजय कुलकर्णी, बापू गाडेकर, राम बडोदे, सचिन खरात, भानुदास
गायकवाड, सुहास घाटकर, नारायण क्षीरसागर, रमेश भावसार, रत्नाकर भांबारे,
अमोल कुलकर्णी, शामसुंदर काबरा, संजय वाघमारे, प्रकाश तुपसाखरे, प्रशांत
सोनवणे उपस्थित होते.