प्रित ट्रॅक्टर्स च्या येवला विंचूर रोडवरील भुजबळ कार्यालयासमोरील मातोश्री ट्रॅक्टर्स या शोरूमचे उद्घाटन माणिकराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. कमी किंमत कमी डिझेल व जास्त ताकत असलेला हा ट्रॅक्टर शेतीकामासाठी अतिशय चांगला असल्याचे मत मातोश्री ट्रॅक्टर्सचे संचालक डॉ.सचिन शर्मा यांनी व्यक्त केले.