येवला -
प्रती वर्षाप्रमाणे यंदाही अंगुलगाव येथे श्री तुकारामबाबा यात्रोैत्सव
साजरा केला जाणार असून यात्रौत्सवाची तयारी सुरु आहे. शनिवारी (दिनांक २६)
सकाळी श्री तुकारामबाबा प्रतिमेची शोभायात्रा निघणार असून सायंकाळी
मनोरंजनास तमाशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे यात्रौत्सव प्रमुख
सवित्रा जानराव यांनी सांगितले.