येवला - शहर व तालुक्यातील बेकायदेशीर मजुर सोसायटय़ा व इतर
बेकायदेशीर कामाबाबतची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादीचे व
अशासकीय भ्रष्टाचार निमरुलन समितीचे सदस्य अशोक संकलेचा यांनी आज सकाळी 11
वाजता तहसिल कार्यालयासमोर उपोषणास प्रारंभ केला होता. तहसिलदार हरिष सोनार
यांच्या आश्वासननंतर संकलेचा यांनी उपोषण मागे घेतले.
जिल्हाधिकारी यांचेसह संबंधितांना दिलेल्या निवेदनात संकलेचा यांनी म्हटले की, तालुक्यात नोंदणी झालेल्या मजुर संस्था, त्यांचे सभासदांची चौकशी करावी, जिल्हा फेडरेशन, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम खाते यांच्या माध्यमातुन 2004 ते 2012 पर्यंत