मुख्यपृष्ठ येवल्यातल्या साई मंदिराला परदेशी भाविंकाची भेट byन्यूजप्रेस -शनिवार, जानेवारी ०५, २०१३ 0 येवला - शहरातील साईनाथ मंदिरात अमेरिका येथील अरविंद पुरी व पाकिस्तान एअरलाईन्स मध्ये कार्यरत असलेले अनिल बाल्टी या परदेशी भाविकांनी भेट दिली व साईंचे दर्शन घेतले.त्या प्रसंगी त्याचे स्वागत महेश काबरा , भारत वर्मा इत्यादी नी केले. Facebook Twitter