येवला येथील ज्येष्ठ नागरिक श्यामसुंदर काबरा यांचा वाढदिवस पोलिस स्येशनच्या वतीने साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी त्यांचा सहाय्यक उपनिरिक्षक भास्कर सोनवणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.