येवल्यातील सि.स.३८०७ व ३८०८ मधील शॉपींग कॉम्पलेक्सचे उद्या भूमीपूजन ...?

मा.उच्च न्यायालयाच्या आदेशाने येवल्यातील सि.स.३८०७ व ३८०८ मधील बांधकामे जमिनदोस्त केली गेली होती. त्या ठिकाणी नियोजीत शॉपींग कॉम्पलेक्सचे उद्या रविवार १६ डिसेंबर रोजी भूमीपूजनाचा कार्यक्रम होणार असल्याची चर्चा आहे. त्या ठिकाणी  साफसफाईचे काम आज दुपारी चालू होते .
थोडे नवीन जरा जुने