येवला कृ.उ.बाजार समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल डॉ.सुधिर जाधव यांचा येवला नगरपालिका अध्यक्ष निलेश पटेल यांच्या हस्ते सत्कार
byन्यूजप्रेस -
0
येवला कृ.उ.बाजार समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल डॉ.सुधिर जाधव यांचा येवला नगरपालिक अध्यक्ष निलेश पटेल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदर प्रसंगी सौ.उषाताई शिंदे , नरेंद्र दराडे, कोकाटे सर व इतर उपस्थित होते.