येवल्यातील स्वामी मुक्तानंद विज्ञान महाविद्यालयातील वनस्पतीशास्राचे प्राध्यापक श्री. सुदाम पाताळे यांनी पुणे विद्यापीठाला " Studies on AM Fungi of BT Cotton" या विषयावरील प्रबंध सादर केला . त्यांना त्यासाठी पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. त्यांना डॉ.बी.पी. शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
प्राध्यापक श्री. सुदाम पाताळे येवलान्यूज.कॉम तर्फे अभिनंदन