येवला तालुक्यातील ज्येष्ठ व एकमेव शासन अधिस्विकृती धारक पत्रकार योगेंद्र वाघ यांचा वाढदिवस दि.२७ नोव्हेबंर रोजी साजरा झाला. त्या निमित्त अनेक मान्यवरांनी व हितचिंतकानी त्यांना शुभेच्छा दिल्या. गेली २५ वर्षाहूनही अधिक काळ पत्रकारिता क्षेत्रात ते कार्यरत आहे. त्यांचे येवलाटुडे हे येवल्यातून नियमीत प्रकाशित होणारे एकमेव साप्ताहिक आहे. गेली ४-५ वर्षापासून ते नियमित दर मंगळवारी प्रकाशित होणारे ते साप्ताहिक आहे. त्यांना शुभेच्छा
येवल्याचे ज्येष्ठ पत्रकार योगेंद्र वाघ यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार.....
byन्यूजप्रेस
-
0