येवला तालुक्यातील खिर्डी साठे येथील प्रशांत बबनराव नागरे हा लष्करी जवान शहिद


येवला तालुक्यातील खिर्डी साठे येथील प्रशांत बबनराव नागरे हा लष्करी जवान पश्चिम बंगाल मधील मालडा या गावी गोळीबारात शहिद झाला आहे. येवलान्यूज.कॉम तर्फे भावपूर्ण श्रध्दांजली
शहिद जवान प्रशांत बबनराव नागरे अमर रहे

खिर्टी साठे येथील प्रशांत नागरे यांचे शोकाकुल नातेवाईक


थोडे नवीन जरा जुने