येवला शहरातील एनडीसीसी बँक जब्रेश्वर रोड चे पुन्हा स्थलांतर
byन्यूजप्रेस -
0
येवला शहरातील एनडीसीसी बँक जब्रेश्वर रोड चे पुन्हा स्थलांतर झाले असुन ही ब्रँच सकाळ संध्याकाळ कार्यरत असते. ही शाखा आता विंचूर रोडवर काब्रा कॉम्प्लेक्स शेजारी पोकळे गॅगेजमागे कार्यान्वित आहे.