तालुका क्रिडा संकुल जिमखान्याची भुजबळ साहेंबाकडून पाहणी
byन्यूजप्रेस -
0
येवला तालुका क्रिडा संकुलात नुकताच अद्यावत असा जिम खाना चालू झाला असुन त्याची पाहणी मा.भुजबळ साहेबांनी नुकतीच केली . यावेळी दिपक लोणारी ,भऊषण लाघवे, अविनाश कुक्कर आदि उपस्थित होते.