येवल्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर अहिरे यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार मिळाला. त्यानिमित्त डॉ.खांगटे, नारायणमामा सोनवणे , प्रभाकर झळके आदींनी नुकताच त्याचा सत्कार केला. सदर प्रंसगी प्रविण पहिलवान, मुकेश लचके, आरणे सर आदी उपस्थित होते.