येवल्यातील प्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर अहिरे यांना महाराष्ट्र शासनाचा लोकशाहिर अण्णाभाऊ साठे पुरस्कार

येवल्यातील प्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर अहिरे यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा लोकशाहिर अण्णाभाऊ साठे पुरस्कार मुंबई येथे मुख्यमंत्री मा.पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये प्रदान करण्यात आला. श्री प्रभाकर अहिरे याच्या कार्याचा शासनाने उचित गौरव केला असुन त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
 

थोडे नवीन जरा जुने