आज दि .१८ ऑगस्ट रोजी येवला तालुक्यातील जनतेचे नेते माणिकभाऊ शिंदे यांचा ५१ वा वाढदिवस साधेपणाने साजरा झाला. आज समाजातील अनेक ज्येष्ठ नेते व कार्यकर्ते , नागरिकांनी त्यांना रायगड निवासस्थानी शुभेच्छाचा वर्षाव केला. नांदगावचे आमदार मा.पंकजभाऊ भुजबळ यांनी आज रायगड येथे येऊन भाऊंचे अभिष्टचिंतन केले.