तहसिल कार्यालयासमोरील गार्डनचे सुशोभिकरण काम पाहणी करताना मा.भुजबळ साहेब

येवला तहसिल कार्यालयासमोरील गार्डनचे सुशोभिकरण काम चालु आहे. आपल्या या दौऱ्यात मा.भुजबळ साहेबांनी त्याचे नुकतीच पाहणी केली. या प्रसंगी जिप अध्यक्षा मायावती पगारे, तहसिलदार अनिल पवार, गटविकास अधिकारी रविंद्र परदेशी, रणजीत कुमार, सारंग पाटील सोबत होते.


थोडे नवीन जरा जुने