शिवसेनेचे येवला तालुकाप्रमुख भास्कर कोंढरे यांनी जेसीबी ने दत्तसागर मळेगांव थडी ता. कोपरगांव येथे वाळू उपसा करीत असतांना कोपरगांव पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दि १६ ऑगस्ट मंगळवारपर्यंत कोठडी दिली आहे. त्यांच्या MH-15-AO-8979 या जेसीबीने वाळु उपसा चालु असल्याने पोलिंसानी ही कारवाई केली आहे. याबाबत कोपरगाव पोलिसात गुन्हा रजि.नं 274 / 11 नोंदवण्यात आला आहे.
शिवसेनेचे येवला तालुका प्रमुख वाळूचोरीच्या गुन्ह्यात कोपरगांवला अटकेत
byन्यूजप्रेस
-
0