येवला शहरात एक अद्यावत असे नाट्यगृह साकारले जात असुन त्याचे काम अंतिम टप्प्यामध्ये आहे. या नाट्यगृह कामाची नुकतीच मा.भुजबळ साहेबांनी पाहणी केली. सदर प्रंसगी प्रांताधिकारी दत्तात्रेय बोरुडे, तहसिलदार अनिल पवार, रविद्र परदेशी, रणजित कुमार, दिपक लोणारी आदि उपस्थित होते.