येवला येथील धडपड मंचच्या वतीने जनता विद्यालय अंगणगांव यांना बँड साहित्य वाटप नुकतेच नारायण मामा शिंदे, प्रभाकर झळके यांच्या हस्ते करण्यात आले . जनता विद्यालयाच्या वतीने मुख्याधापक के एस पवार यांनी सदरचे साहित्य स्विकारले. सदर प्रंसगी मुकेश लचके,गंगाधर पवार, दत्तात्रेय शिरोळे,गोपाळ गुरगुडे, जयश्री निकम,ज्योती भारूड उपस्थित होते.