स्पिक एशिया वरील निर्बंध उठवण्यासाठी मा.भुजबळसाबहेबांना निवेदन देतांना प्रशांत भावसार


स्टार न्यूज ने स्पिक एशिया बाबत चालवलेल्या पोलखोल मोहिमेमुळे या कंपनीबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले आहे त्यामुळे त्या कंपनीचे काम करणारे येवल्यातील अनेक जणांचे पैसे गुंतलेले आहे. निर्बंधामुळे कंपनी पैशे देत नसल्याने अनेक जण त्रस्त झाले आहेत.

थोडे नवीन जरा जुने