मुख्यपृष्ठ येवला शहरात नागपंचमी उत्साहात साजरी byन्यूजप्रेस -शुक्रवार, ऑगस्ट ०५, २०११ 0 आपली पंरपरा जोपासण्यात आघाडीवर असलेल्या येवले शहराने नागपंचमी उत्साहात साजरी केली ठिकठिकाणी नागराजाचे पूजन करण्यात आले. आबाल वृध्दांनी झोक्याचा आनंद लुटला . Facebook Twitter