तालुक्यातील धुळगांव येथील जि.प. शाळेमध्ये येवल्यातली जनकल्याण सेवा समितीच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम समितीचे अध्यक्ष नारायणमामा शिंदे यांच्य हस्ते करण्यात आला. सदर प्रसंगी नंदलाल भांबारे, प्रभाकर अहिरे, दत्ता नागडेकर, एकनाथ गायकवाड, मुख्याधापिका कुऱ्हाडे , सुरेखा भारती इ. उपस्थित होते.
धुळगांव प्रा.शाळेत जनक्लयाण सेवा समितीतर्फे शालेय साहित्य वाटप
byन्यूजप्रेस
-
0