येवल्यातील भांडगे गल्ली भागात पाणी पुरवठा सुरळीत करणेबाबत येवला नगरपालिकेत मांडवडकर यांना नुकतेच निवेदन देणेत आले . सदर प्रंसगी सुनिल क्षत्रिय, कंकरेज, दाणेज , अकबर शेख व मनोज दिवटे उपस्थित होते.
भांडगे गल्ली भागात पाणी पुरवठा सुरळीत करणेबाबत येवला नगरपालिकेत निवेदन
byन्यूजप्रेस
-
0