येवला बस स्टॅन्डवर पाससाठी विद्यार्थ्यांची गर्दी वाढली आहे. येवला येथे तालुक्यातून येणारे विद्यार्थी तसेच बाहेरगावी जाणारे विद्यार्थी यांना पास मिळवण्यासाठी कसरत करावी लागत आहे शाळा कॉलेजचे वेळापत्रक सांभाळून पास मिळवण्यासाठी गर्दित तिष्ठावे लागत आहे.
येवला बस स्टॅन्डवर पाससाठी विद्यार्थ्यांनी केलेली गर्दी
byन्यूजप्रेस
-
0