बस कंडक्टर कडून विद्यार्थाला मारहाण..................

येवला बस डपोतील कंडक्टर ने विद्यार्थ्याला मारहाण केल्याने सदर कंडक्टर विरुध्द येवला ग्रामिण पोलिसात ५८३/२०११ भा.द.वि अन्वये तक्रार देणेत आली असून त्या संदर्भात बस डेपो मॅनेजर यांनी कार्यवाही करावी तसेच ज्येष्ठ नागरिकांना अरेरावी ची भाषा वापरणाऱ्या कंडक्टर यांना समज द्यावी अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख भास्कर कोंढरे यांनी केली आहे. तसेच जळगाव नेउर येथे जलद बस थांबल्या पाहिजे अशीही मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा ७ जुलै रोजी रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.


थोडे नवीन जरा जुने