येथील विणकर मनोज दिवटे यांची महाराष्ट्र राज्य हातमाग महासंघावर संचालक पदी निवड झाली आहे. त्यानिमित्त त्यांचा भाजपाचे ज्येष्ठ नेते श्रीकांतभाई गायकवाड व धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . सदर प्रंसगी आनंद शिंदे , तरटे,कायस्थ , बापू गाडेकर असे अनेक मान्यवर उपस्थित होते.