येवला येथील न्यू डिस्को फ्रेंडस सर्कल यांच्या वतीने गुरु पौर्णिमेनिमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता. सदर महाप्रसादाचे वाटप नारायणमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. सदरप्रसंगी नंदलाल भांबारे , दत्ता नागडकर, विष्णुपंत कऱ्हेकर , प्रभाकर अहिरे, रामा तनपुरे उपस्थित होते.
न्यू डिस्को फ्रेंडस सर्कल यांच्या वतीने गुरु पौर्णिमेनिमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम
byन्यूजप्रेस
-
0