तालुका क्रिडा संकुल मध्ये लवकरच तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धा
byन्यूजप्रेस -
0
येवला तालुका क्रिडा संकुलात लवकरच जिल्हा परिषदेच्या तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धा होणार आहेत. या संदर्भात नुकतीच बैठक पार पडली . या बैठकीला विभागीय उपसंचालक जगन्नाथ आघाने व जिल्हा क्रिडा अधिकारी सुनिल मोरे उपस्थित होते.