धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निम्मित सावरकर चौक येथे त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना वीर सावरकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अधाक्ष्य श्री. आनंद शिंदे, रा. स्व. संघाचे येवला तालुका प्रचारक श्री. मोहनजी पोतदार, गणेश कायस्थ, अतुल काथावाटे, पंकज गवळी, निलेश चंडालिया, गोंडाले पहिलवान आणि बाळासाहेब शिंदे
byन्यूजप्रेस
-
0